Career Driving School
Neelesh Kajale
आपली मुलं अभ्यासात हुशार असो किंवा नसो... ते त्यांच्या करिअरमध्ये १००% यशस्वी होऊ शकतात...आपल्या मुलांचा शाळा/कॉलेज मधील अभ्यास कसाही असला तरीही करिअर ड्रायव्हिंग स्कूल मध्ये त्यांना त्यांचे करिअर व्यवस्थितपणे ड्राईव्ह करायला शिकता येईल.असंख्य पालकांनी/ नोकरदारांनीं याचा अनुभव घातलेला आहे.सदरचे पॉडकास्ट एका आणि याबद्दल अधिक जाणून घ्या.माझे फेसबुक पेज करिअर ड्रायविंग मास्टरमाईंड सदस्य व्हा आणि वेळोवेळी पोस्ट केलेल्या माहितीचा उपयोग करा.ड्राईव्ह टु लर्न & लर्न टु ड्राईव्ह - करिअर ड्रायव्हिंग स्कुल