Server

akash gosavi

नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोसावी नाशिक मधील एचपीटी आर्ट्स आणि आर वाय के सायन्स महाविद्यालयातील पत्रकारिता विभागातील एक विद्यार्थी आपल्यासमोर एक पॉडकास्टची मालिका घेऊन आलो आहे. हा पॉडकास्ट ची मालिका माझ्या महाविद्यालयीन उपक्रमाचा भाग आहे. इतरही सोपे अनेक विषय असताना मी सर्व्हर हा एक तंत्रज्ञानाला अनुसरुन विषय निवडला कारण हा विषय आजच्या तरुणाईला जितका असायला हवा तितका परिचित नाही. हेच कारण आहे हा विषय निवडण्यामागे. अपेक्षा करतो की आपल्या सर्वांना हे उपयोगी ठरेल...

Website des Podcasts

In deiner App anhören

Folgen

Noch keine Folgen.