Senior Citizen

Bhannatshala

या अंकातसुद्धा ३ कार्यक्रम आहेत:आरजे अभिर आणि आरजे वेदिका सर्वांना सध्याच्या कोविड साथीमुळे आवश्यक काळजी घ्यायला सांगतात, त्यासोबत योग्य आहाराचे महत्व सांगून पहिला कार्यक्रम सुरु करतात.कार्यक्रम १ - आपली तुकडी ढ (भाग पंधरावा) तिरंगा’‘नापासांची शाळा’ ह्या डॉ वेदवती जोगी लिखित आणि पेंग्विन प्रकाशनातर्फे प्रकाशित कादंबरी वर आधारित नभोनाट्य मालिकेचा हा पंधरावा भाग आहे. यामध्ये मुलांनी दुबळे राहणे, दुसऱ्याकडून मार खाणे अशा गोष्टींनी दु:खी होऊन गुरुजी सर्वांना आहारात तिरंगा कसा आणायचा व तब्येत कशी सुधारायची याचा मंत्र सांगतात.कार्यक्रम २ - दिशा कार्यक्रमाअंतर्गत विशेष भेटकाही कारणाने चुकीच्या वाटेला गेल्याने शिक्षा झालेल्या आपल्या एका मित्राला ‘दिशा’ कार्यक्रमामुळे कशी आयुष्याची चांगली वाट पुन्हा सापडते याविषयी त्याच्याशी बोलून माहित घेताहेत आरजे रत्ना.कार्यक्रम ३ - ध्यास निर्मिती ग्रीन रेडिओ, सांगलीस्वतः अनाथ असल्याने अनाथाश्रमात राहावे लागलेल्या पण पुढे स्वतःच्या पायावर उभी राहिलेल्या गायत्री या आपल्या मैत्रिणीने तिच्यासारख्याच अनाथाश्रामातून बाहेर आलेल्या अनेक निराधार मुलींसाठी मदत

Web del podcast

Escolta'l a la teva aplicació

Episodis

Encara no hi ha episodis.